महाराष्ट्रातील 4,500+ यशस्वी विद्यार्थ्यांची निवड करणाऱ्या तज्ञांकडून शिका!
Quant झटकन सोडवा
Puzzle मास्टरी
भीती संपवा
तज्ञांशी थेट संवाद
⚠️ Limited to 500 Seats Only
387 seats already booked • Hurry!
Results that speak louder than words
जर तुम्ही या कोणत्याही गटात असाल, तर ही Bootcamp तुमच्यासाठी game-changer ठरू शकते
बँकिंग अभ्यासाची सुरुवात नक्की कुठून आणि कशी करावी हे समजत नाहीये?
वारंवार परीक्षा देऊनही काही मार्कांसाठी रिझल्ट हुकतोय?
IBPS, SBI, RRB किंवा Agri Exams मध्ये गती आणि अचूकता हवी आहे?
तज्ञांकडून शिकण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका
10-12 तास अभ्यास पण योग्य रणनीती नाही = वेळेचा अपव्यय
Basic concepts कमकुवत + Speed techniques नाहीत = कमी मार्क्स
Mock tests without analysis = प्रगती नाही, फक्त वेळ बर्बाद
YouTube tutorials + Random PDFs ≠ Structured mentorship
तुमचे महत्त्वाचे 1-2 वर्ष वाचवा आणि first attempt मध्येच यशस्वी व्हा!
प्रत्येक मिनिट matter करतो! येथे तुम्हाला नक्की काय शिकायला मिळणार आहे
MCA • Quant Master
30 सेकंदात Arithmetic आणि Data Interpretation सोडवण्याचे shortcuts आणि techniques शिका
Puzzles आणि Seating Arrangements मध्ये All India Rankers वापरतात ते patterns शिका
B.E. (Electrical) • Reasoning
M.A, MBA, Ph.D • English Authority
English ची भीती संपवा logic-based grammar आणि comprehension strategies ने
तज्ञांशी थेट interaction + आमच्या 2026 Selection Batch चा अधिकृत launch
Interactive Session
4,500+ विद्यार्थ्यांना यशस्वी बनवणारे Master Trainers
MCA • Quant Master
30 सेकंदात calculations शिकवणारे Speed Master
B.E. (Electrical) • Reasoning
Reasoning Master • Puzzle आणि Logic मधील तज्ञ
M.A, MBA, Ph.D • English
Government Exam Specialist • Psychology Ph.D • Pressure Management Expert
आमचे यशस्वी विद्यार्थी (Results)
4500+
SSA Selections
#1 Rank
In Maharashtra
8+ Yrs
SSA Excellence
Trusted
By Parents
← Swipe to explore →
फक्त ₹29 मध्ये तुमचे भविष्य बदला!
रविवार
150 मिनिटे Live
Registration बंद होईल: 18 एप्रिल रात्री 11:59 PM किंवा seats भरल्यानंतर
हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न सत्यात उतरवणारा निकाल!
हा Bootcamp सर्व banking exam aspirants साठी आहे - मग तुम्ही first-time beginner असाल, repeat attempter असाल किंवा strategy improve करायची असेल. IBPS, SBI, RRB, Agriculture किंवा कोणत्याही banking exam ची तयारी करणारे students या bootcamp मधून फायदा घेऊ शकतात.
एकूण 150 मिनिटे (2.5 तास) चा intensive session असेल. यामध्ये 3 expert trainers चे 30-30 मिनिटांचे sessions, एक break, आणि 20 मिनिटे Q&A session समाविष्ट आहे. शेवटी 30 मिनिटे आमच्या upcoming batch बद्दल माहिती दिली जाईल.
No, recording will be available, This is a live boot camp where you will learn lots of things.
होय! सर्व participants ला exclusive study material PDF format मध्ये provide केली जाईल. यामध्ये session मध्ये discussed केलेल्या shortcuts, formulas, tricks आणि strategies चा समावेश असेल. हे material तुम्ही भविष्यात reference साठी वापरू शकता.
Payment successful झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या registered email आणि WhatsApp वर confirmation message येईल. Session च्या 1 दिवस आधी तुम्हाला Zoom link आणि session details पाठवली जातील. Session च्या दिवशी तुम्हाला reminder पण येईल.
SSA ची vision आहे quality education affordable बनवायची. आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक student ला expert guidance मिळायला हवं, पैशांमुळे कोणी मागे राहू नये. हा introductory offer आहे जेणेकरून अधिकाधिक students आमच्या teaching methodology अनुभवू शकतील. हा limited period offer आहे.
तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या बॅचची प्रवेश मर्यादा संपली आहे.
आम्ही तुम्हाला लवकरच संपर्क करू किंवा पुढील वेबिनारची तारीख याच पेजवर अपडेट करू.
Shubham Sir Academy (SSA)
काही प्रश्न असल्यास संपर्क करा: 8484839072